Posts

Pune and Punekars

२९ जुलाई 2011 पावसाचा दुसरा दिवस. पाऊस पडलाच नाही वातावरण मात्र ढगाळ राहिले.  पुण्याची एक खासियत आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळेला रस्त्यावर प्रचंड गर्दी असते. त्यांत एफ सी रोड एकेरी वाहतुकीचा आहे. प्रत्यक्षात कोणीही अधिकारी--पोलीस किंवा मुनिसिपल-- ह्या गर्दीत प्रवास करतांना दिसत नाही. संध्यकाळी बरेच पोलीस अधिकारी एफ सी रोड वरील वाडेश्वर हॉटेल समोर चेकिंग साठी उभे असतात. आणि त्याच वेळेला उलट दिशेनी जाणारी दोन चाकी वाहने दिमाखाने जातांना दिसतात. मला दिसतात...तुम्हाला दिसतात....मग..?  काही दिवसापूर्वी मी पुणे ट्राफिक पोलीस यांच्या फेसबुक साईट वर एफ सी रोड वरील हॉटेल वैशाली ते गुडलक चौक या भागातील "डबल पार्किंग" बद्दल लिहिले होते. त्यानंतर दोन/तीन दिवस "सुखाचे" गेले. परंतु नंतर पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' सुरु झाले. याचं टप्यातील वैशाली ते सागर आर्केड या पादचारी मार्गावर रोज संध्याकाळी भरणारी "चौपाटी" मुंबई मधील दादर-गिरगाव-जुहू या चौपाटीला लाजवेल अशी असते. वृद्ध-वयस्कर सोडाच पण तरण्या ताठ्या व्यक्तीला सुद्धा पादचारी मार्गावरून चालतांना कसरत करावी लागत

Bangalore ......that was and it is!!

We visited Bangalore from 22 July to 26 July 2011.  Bangalore was and is a beautiful city. The roads are wide and clean all over...take the main road or the by-lane.  We traversed from main MG Road to interior or outskirts like Horamovu or Indira Nagar or to that matter the Jay Laxmi extension. There were no pot holes or dug up roads. We traversed at the wee hours or the day and surprisingly did not find garbage picking up and carting trucks on road.....we were told that it is done before the day break. The roads are swept during midnight and by the time public is on road, the roads are clean.  WHY CANT WE HAVE THIS IN PUNE?????? Do we have to face the garbage carrying trucks spraying the garbage along the road they travel? Why do the garbage carrying vehicles have to stand on road at 10.30 am in the morning when there is crowd of office goers and school children? IS THE PMC SHOWING THAT IT IS FUNCTIONING? Why the pot holes are not filled in during the night?  Another very interesting
I have today created a blog. everyone has an access to it to express one's views. So go ahead and use it.